आंबा स्पेशल हे एक सेंद्रिय खत असून दाणेदार स्वरुपात आहे. आंबा स्पेशल पिकासाठी वापरल्याने पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढते. मुळांची संख्या वाढते. आंब्याची क्वालिटी व वजन यात आमूलाग्र बदल दिसून येते. आंबा स्पेशल च्या वापरामुळे उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ झाल्याचे दिसून येते.
सुवर्णभूमी चे आंबा स्पेशल सुपर फास्ट 'लिक्विड् स्वरुपात उपलब्ध.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place