सोयाबीन स्पेशल हे खत दाणेदार स्वरुपात असून या खताच्या वापरामुळे झाडाची जोमदार वाढ होऊन फुटव्यांची संख्या वाढते. शेंगांची संख्या वाढते व त्यामधील दाण्याचे वजन वाढते. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. व उत्पादन क्षमतेत 25 ते 30 टक्के वाढ दिसून येते.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place