शुगरकेन स्पेशल खत समपुर्णताहाः ऑर्गेनिक असुन दाणेदार स्वारुपात आहे यामुळे जमिनीतील सेंद्रीय कार्बन चे प्रमाण झपाट्याने वाढते त्यामुळे मुळाच्या कक्षेतील पांढर्या मुळ्याची वाढ होऊन इतर * अन्नद्रव्ये * सहज ऊपलब्ध होतात.. ऊसाच्या कांड्याचे आकारमान [जाङी] वाढवून लांबी वाढते ऊसाची जोमदार वाढ होऊन फुटव्याचे प्रमाण वाढते निघालेल्या फुटव्याचे जास्तीत जास्त ऊसात रुपांतर होऊन समान अन्नद्रव्ये देण्याचे काम करते. शुगरकेन स्पेशल च्या वापरामुळे वजन व कांड्याची साईज वाढते परीणामी ऊत्पन्नात 40% पर्यंत वाढ दिसुन येते.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place