भाजीपाला स्पेशल हे खत दाणेदार स्वरुपात असून ते भाजीपाला वर्गीय सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. याच्या वापरामुळे भाजीपाल्याची जोमदार वाढ होते. तसेच सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढत व आवश्यक असलेले अन्नद्रव्य उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच पांढऱ्या मुळांची वाढ होऊन पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढते आणि उत्पादनात भरघोस वाढ दिसून आली.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place