सुवर्णभूमी ब्रँड चे बटाटा स्पेशल हे खत सेंद्रिय घटकांपासून बनवलेले एक उत्कृष्ट दर्जाचे खत आहे हे खत दाणेदार सस्वरुपात आहे. बटाटा स्पेशल च्या च्या वापराने पांढऱ्या मुळांची झपाट्याने वाढ होते जमिनीतील सेंद्रिय कार्बन चे प्रमाण वाढल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. पिकाला आवश्यक असलेले अन्नद्रव्य जमिनीतून शोषली जातात व पिकाला उपलब्ध होतात. तसेच पिकाची रोगप्रतिकारक शक्ति वाढण्यासाठी मदत होते.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place