सुवर्णभूमी ब्रँड च्या कापूस स्पेशल च्या वापरामुळे बोंडाची संख्या वाढते व साईज व वजन वाढते फुटव्यांची संख्या वाहते पांढऱ्या मुळांची वाढ होते उत्पादनात भरपूर वाढ दिसून येते. जमीन पाणी धरून ठेवते .व जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते तसेच उत्पादनात 25 ते 30 टक्के वाढ दिसून येते.
ITEM PACKAGE: 50 KG BAG'S
Storage :
Clean & Dry Place